आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

जिल्हा पालकमंत्री श्री सतीश जारकीहोळी यांची श्री विरूपाक्षलिंग समाधी मठास भेट!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (12)

जिल्हा पालकमंत्री श्री सतीश जारकीहोळी यांची श्री विरूपाक्षलिंग समाधी मठास धावतु भेट यावेळी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे जिल्हा पालक मंत्र्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी परमपूज्य प्राणीलिंग महास्वामीजीं आणि जिल्हा पालकमंत्री यांची विविध विषयावर चर्चा झाली.  समाधी मठ ट्रस्टच्या वतीने जिल्हा पालकमंत्री यांना श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ सुशोभिकरण करण्यासाठी व समाधी मठ गोशाळेसाठी आत्याधुनिकर करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी सुरेश शेट्टी, राजेंद्र पोवार (वडर), राजेश कदम,पंकज पाटील, बसवराज पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, प्रवीण बेल्लद, अमरसिंग रजपूत ,राज शेखर वाळवे,व श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ चे ट्रस्टचे सर्व सभासद व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!