आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यादेवता गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (8)

मराठा मंडळ बेळगाव संचलित, मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यादेवता गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन. गणेश उत्सवाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध रांगोळी स्पर्धा आणि फुलांचे हार बनविण्याच्या कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .यामध्ये पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळेच्या प्राचार्या श्रीमती स्नेहा घाटगे  यांनी हा उपक्रम राबविला. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!