आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मुन्सिपल हायस्कूल निपाणी येथे झालेल्या क्लस्टर लेव्हल प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (26) निपाणी

मुन्सिपल हायस्कूल निपाणी येथे झालेल्या क्लस्टर लेव्हल प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. पहिली ते चौथी गटामध्ये कु.सारिका अलवानी वेशभूषेमध्ये प्रथम, कु.परीक्षिता जमदाडे भक्ती गीत मध्ये, कु. आदिती पाटील देशभक्ती गीत मध्ये, कु. चिन्मय बी. मलाबादे चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला व कुमार शिवराज बी मारापुरे याने कथाकथन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.

पाचवी ते सातवी गटामध्ये कु. मृण्मयी रावण अभिनय गीत स्पर्धेत , कु. शीतल पाटील क्ले मॉडेलिंग मध्ये, कु. श्रावणी पाटील देशभक्ती गीत स्पर्धेत, कु.बुशरा खान चित्रकला स्पर्धेत या विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक पटकाविला. तर कु. तनिष्का सुतार हिने कथाकथन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या श्रीमती स्नेहा घाटगे, श्रीमती गिता पाटील, कु.भारती नरेगाल, कु.मंगल कमाने, श्रीमती लक्ष्मी रायगौडनवर, कु.रश्मी सिदनाळे, कु.अजित सुलतनवर यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!