आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

आमदार सौ.शशिकला जोल्ले यांच्या हस्ते रास गरबा कार्यक्रमाचे आज उद्घाटन!

श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स निपाणी येथे! आजच्या कार्यक्रमास येणाऱ्या पहिल्या शंभर लोकांना मोफत प्रवेश राहील!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (3)

श्री संत बाबा महाराज चव्हाण यांच्या प्रेरणेतून व अल्पावधीतच निपाणी नगरीच्या वैभवात भर पाडून ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी झालेल्या निपाणी येथील जेडी ग्रुप (रतुजा डेव्हलपर्स) आणि प्रणाम इव्हेंट्स यांच्यावतीने श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स जुना पीबी रोड निपाणी येथे प्रथमच भव्य दांडिया आणि रास गरबा कार्यक्रम गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8 ते 11 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. आज उद्घाटनाच्या कार्यक्रमा दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर दिवशी पहिल्या शंभर लोकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणी विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार सौ. शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ. सोनल कोठडीया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांच्यासह निपाणी नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका सर्व क्षेत्रातील सन्माननीय अधिकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन निपाणी नगरपालिकेचे माजी सभापती श्री बाळासाहेब देसाई सरकार व जे डी ग्रुपच्या प्रवीता शशिकांत जाधव यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स येथे नवीनच चालू  झालेल्या “आरंभ”बँक्वेट हॉलचा व सुसज्ज लॉजिंग पार्किंगचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. तसेच गरबा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस नवीनच चालू झालेल्या “सिल्वर स्पून” रेस्टॉरंट मध्ये प्रत्येक बिलामागे दहा टक्के ची सूट मिळेल.


या गरबा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क

8850479800               9834447071

7447217060               9620727007

9008414150

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!