ताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय स्पर्धेत शिवदुर्गच्या शिलेदारांची 14 पदकांची कमाई

पुणे : येथे 25 आणि 26 सप्टेंबरला झालेल्या जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशन आणि G99 स्पोर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे झालेल्या जिल्हा पातळीवरील बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंनी चौदा पदकांची कमाई केली आहे.

10 सुवर्ण, 3 रौप्य, तर 1कांस्य अशा चौदा पदकांची कमाई करत शिवदुर्ग फिटनेसचा लौकिक कायम राखला.

सुवर्ण पदक विजेते खेळाडू – 

खुषी बडेला ,ज्योती कंधारे, साक्षी राऊत, साई गायकवाड,  गणेश पुजारी, अशोक मते,तुषार विकारी

रौप्य पदक विजेते खेळाडू –

तपस्या अशोक मते ,भरत खिलारे,राजेश तिकोणे

कांस्यपदक विजेते खेळाडू –

सविता भेसानिया

 

इक्वीप्ड बेंचप्रेस स्पर्धेत ज्योती कंधारे ,अशोक मते यांनी सुवर्ण पदक मिळविले.वरील पैकी आठ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!