ताज्या घडामोडी
प्रगतीशील शेतकरी गोपाळ साठे यांचे निधन
लोणावळा : देवले गावातील प्रगतीशील शेतकरी गोपाळ गोविंद साठे ( वय-९५ ) यांचे वृध्दापकाळाने ता.२५ सप्टेंबर रोजी निधन झाले.
त्यांचे पश्चात तीन विवाहित मुलगे , सुना , नातवंडे , पतवंडे असा परिवार आहे.
देवलेतील माजी सरपंच व उद्योजक रामदास साठे , प्रगतीशील शेतकरी निवृत्ती साठे आणि भाऊ साठे हे त्यांचे सुपुञ होत.