ताज्या घडामोडी

बोरज येथील प्रगतीशील शेतकरी शंकर केदारी यांचे निधन

लोणावळा : बोरज येथील प्रगतीशील शेतकरी शंकर रघुनाथ केदारी ( वय ६५) सोमवारी ता.१५ रोजी अल्पशः आजाराने निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी , एक मुलगा व एक मुलगी , चार भाऊ , एक बहीण,सून,जावई व नातू आसा परिवार आहे.

माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव रघुनाथ केदारी ,तसेच रेल्वेचे कामगार दशरथ रघुनाथ केदारी , नामदेव रघुनाथ केदारी सामाजिक कार्यकर्ते भरत रघुनाथ केदारी हे त्यांचे बंधू होत. तसेच रेल्वेकामगार व मावळश्री शरिरसौष्ठवपटू चेतन दशरथ केदारी हे त्यांचे पुतने होत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!