ताज्या घडामोडी

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दुर्गामाता मंदिरात दीपोत्सव

तळेगाव : येथील भोईआळी मधील दुर्गामाता मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला.

मंदिराचा गाभारा व मंदिर परिसरात फुलांच्या रांगोळ्या काढून दिवे लावण्यात आले.यावेळी  परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!