ताज्या घडामोडी

तळेगावमध्ये आई जगदंब फिल्म प्रोडक्शनच्या वतीने नवीन चित्रपटासाठी ऑडिशन सुरू

 

तळेगाव  : तळेगाव येथील श्री आई जगदंब फिल्म क्रिएशन्स प्रोडक्शनच्या आगामी हिंदी व मराठी चित्रपटांसाठी 9 जानेवारी रोजी ऑडिशन घेण्यात येत आहे.

तळेगाव चाकण रोड येथील मिलिंद हाउसिंग सोसायटी, पाण्याच्या टाकी जवळ, तळेगाव दाभाडे (410507) येथे सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत ऑडिशन घेण्यात येतील. ऑडिशन करता इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन प्रोडक्शन च्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्कासाठी क्रमांक

नितीन शहा – 9822212561

सुरेश धोत्रे  -9822526096

गोपाल परदेशी – 9011815054

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!