ताज्या घडामोडी

एकविरा आईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कार्ला : कार्ला वेहेरगाव येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी भाविकांची आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.आज रविवार तसेच मार्गशीर्ष महीना संपल्याने नवस फेडण्यासाठी दरवर्षी पौष महिन्यात भाविक येत असतात.

तसेच रविवारी रात्री पासुन तिसरे लाॅकडाऊन होत असल्याने तसेच दिवसा जमाबंदीचा आदेश असल्याने कदाचित जास्तच गर्दी झालेली पाहावयास मिळत होती.गडाच्या पायथ्याशी वाहने पुढे घेण्याच्या नादात वाहतुक जाम झाली होती.या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतुक पोलीसांची स्थानिक नागरीकांची मागणी आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!