ताज्या घडामोडी

पुण्यात पोलिस दलातील 232 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुणे : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता पोलिस दलातील 232 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अॅटिजन कोरोना चाचणी करण्यात आली. या 202 कर्मचारी आणि 30 पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव आढळून आले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!