ताज्या घडामोडी

सभापती कृषी व पशुसंवर्धन मा बाबुराव आप्पा वायकर यांच्या माध्यमातून आज अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर मावळ तालुक्यातील १०भजनी मंडळाला भजनी साहित्याचे वाटप.

सभापती कृषी व पशुसंवर्धन मा बाबुराव आप्पा वायकर* यांच्या माध्यमातून आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मावळ तालुक्यातील 10 भजनी मंडळालाभजनी साहित्याचे वाटप ह.भ.प-तुषार महाराज दळवी,मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळस्कर, संचालक सुभाष भाऊ जाधव,उपसरपंच विशाल वहिले ,महिला कार्याध्यक्ष कल्याणी ताई काजळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ह.भ.प सुखदेव ठाकर,ह भ प दत्ता महाराज शिंदे,ह.भ.प.गणेश महाराज जांभळे adv ढमाले,adv अक्षय रौधळ,एकनाथ येवले,अनिल मोहिते,ऋषींनाथ अगळमे,सुयश सांगळे,बुवा कदम,कैलास हुलावळे,,संतोष देशमुख,बाळकृष्ण ढोरे,अंकुश विनोदे,गोरख अगळमे,विठ्ठल विनोदे, इत्यादी प्रमुख मान्यवर व भजनी मंडळ सभासद उपस्थित होते.
यावेळी *ह भ प तुषार महाराज दळवी,सोपानराव म्हाळस्कर यांनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सर्व मावळ वासीयांना शुभेच्छा दिल्या व आप्पा करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!