ताज्या घडामोडी

वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेट टाळा – माजी आमदार कृष्णराव भेगडे

तळेगाव : शिक्षण महर्षी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी प्रत्यक्ष भेट टाळून सोशल मीडिया वरून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन सर्व संस्थां व कृष्णराव भेगडे यांच्या वतीने नंदकुमार शेलार यांच्याकडून करण्यात आले.

कोरोना महामारीचे संकट अजूनही कमी झालेले नाही. त्यामुळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या भावनांना आवर घालत उत्साह टाळावा, साहेबांना प्रत्यक्ष भेटायला न येता घरूनच शुभचिंतन करावे असे आवाहन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार शेलार यांनी आवाज न्यूजशी बोलताना केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!