ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट निकश पूर्तता करण्यासाठी सर्व सहकार्य करावे .मा. नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर .

 वडगाव मावळ: ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट निकश पूर्तता करण्यासाठी ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट निकश पूर्तता करण्यासाठी सर्व सहकार्य करावे यासोबतच बांठिया आयोगाच्या कामकाजाची विभागीय जिल्हानिहाय   किंवा तालुकानिहाय   दोघांची माहिती सातत्याने प्रसिद्धी देत राहावी जेणेकरून आयोगाच्या कार्यक्रम प्रगतीने ओबीसी बांधवांचे समाधान होईल अशी माहिती तळेगाव शहर भाजपच्या वतीने मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांच्याकडे  निवेदनाद्ववारे    मागणी केली. यावेळी तळेगाव दाभाडे  नगरपरिषदेचे   मा. नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर , चित्राताई जगनाडे, मीराताई फल्ले व तळेगाव शहरातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!