ताज्या घडामोडी

स्त्रीशक्ती भाजी मार्केट, तळेगाव स्टेशन येथे, ध्वजारोहण मा. नगरसेविका श्रीमती मंगलताई सुरेश जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले 

आवाज न्यूज प्रतिनिधी तळेगाव दाभाडे ( स्टेशन ) १४ ऑगष्ट

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष निमित्त तळेगाव स्टेशन येथे स्त्री शक्ती भाजी मार्केट येथे

माजी नगरसेविका श्रीमती मंगलताई सुरेश जाधव यांच्या हस्ते आज 14/8 /2022 रविवारी सकाळी 9.00 तळेगाव स्टेशन येथे ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळेस स्त्री शक्ती भाजी मार्केटच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!