ताज्या घडामोडी
कै. ॲड विश्वनाथराव दाभाडे यांचा दशक्रिया विधी १८ ऑक्टोबर रोजी
कै. ॲड विश्वनाथराव दाभाडे यांचा दशक्रिया विधी १८ ऑक्टोबर रोजी
आवाज न्यूज तळेगाव दाभाडे: १७ ऑक्टोबर.
तळेगाव दाभाडे: शहराचे माजी नगराध्यक्ष ॲड विश्वनाथराव जयवंतराव दाभाडे याचा दशक्रिया विधी उद्या मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे सकाळी आठ वाजता होणार आहे. त्या निमित्ताने भाषाप्रभू हभप पंकज महाराज गावडे हे प्रवचन रुपी सेवा देणार आहेत.
ॲड विश्वनाथराव जयवंतराव दाभाडे यांचे रविवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते.