ताज्या घडामोडी

प्रगतीशील शेतकरी, सतिष वाळुंज यांचे दु:खद निधन..

निधन वार्ता…प्रगतीशील शेतकरी, सतिष वाळुंज यांचे दु:खद निधन..
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, २ नोव्हेंबर.
तळेगाव दाभाडे येथील प्रगतीशील शेतकरी. सतिष केशवराव वाळुंज  यांचे बुधवारी (दि. 2)  दुपारी दोन वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तळेगाव दाभाडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल सतीशराव वाळुंज यांचे ते वडील, तर पत्रकार सुनील वाळुंज यांचे ते बंधू होत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!