क्रीडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कागल तालुकास्तरीय शालेय तायक्वादो स्पर्धा सिद्धनेर्ली विद्यालय, सिद्धनेर्ली येथे संपन्न झाल्या!

देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.!

Kiran G Patil M.No.8884357516

कागल तालुकास्तरीय शालेय तायक्वादो स्पर्धा सिद्धनेर्ली विद्यालय, सिद्धनेर्ली येथे संपन्न झाल्या . देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.

साक्षी मेथे – १९ वर्षा खालील मुली 57 कि वजन गट- प्रथम क्रमांक.

दीपक वड्ड – १९ वर्षा खालील मुले 47 कि वजन गट- प्रथम क्रमांक.

मयूर डवरी – 17 वर्षा खालील मुले 41 कि वजन गट -प्रथम क्रमांक

तर आरती चौगुले – १९ वर्षा खालील मुली 41 कि वजन गट – द्वितीय प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. या खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली असून त्यांना संस्थेचे अध्यक्ष  आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ.तृप्तीभाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह,  प्राचार्या प्रो.डॉ जी.डी.इंगळे, उपप्राचार्य प्रो.डॉ.पी.पी.शाह,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य ए.डी.पवार, पर्यवेक्षक एस. पी.जधव ,जिमखाना विभागप्रमुख डॉ आर.जी.चव्हाण, क्रीडा शिक्षक निरंजन जाधव, प्रशिक्षक सुरज कुंभार, संतोष वागळे, वैभव सोनार व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!