आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयाच्या आरती पाटीलला पावरलिफ्टिंग स्पर्धेत कास्यपदक!

देवचंद महाविद्यालयाची खेळाडू कु.आरती धनाजी पाटील हिने 52 किलो वजनी गटात कास्यपदकाची कमाई केली!

Kiran G.Patil M.No.8884357516


शहाजी कॉलेज कोल्हापूर येथे नुकत्याच शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पावरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाची खेळाडू कु.आरती धनाजी पाटील हिने 52 किलो वजनी गटात कास्यपदकाची कमाई केली. विजयी खेळाडूचे महाविद्यालयातील सर्व घटकांकडून कौतुक होत आहे.

विजयी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शाह, उपाध्यक्ष डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार मा. सुबोध शाह यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ.जी.डी. इंगळे, उपप्राचार्य डॉ.पी.पी. शाह, जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. निरंजन जाधव तसेच जिमखाना कर्मचारी श्री. अनंत घोळवे श्री. संतोष वागळे व श्री. वैभव सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!