क्रीडाताज्या घडामोडीशैक्षणिक
मोहनलाल दोशी विद्यालयाच्या व्हॉलीबॉल खेळाडूंची राज्यस्तरीय संघात निवड!
समाजाच्या विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
मिरज या ठिकाणी संपन्न झालेल्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सुयश महेश पाटील व गौरव अनंत बोरगावे यांची निवड झाली होती दि.21 जानेवारी रोजी झालेल्या निवड चाचणीतुन गौरव अनंत बोरगावे याची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक ए एच आळवे व श्रीमती व्ही व्ही पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले तर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिष भाई शाह यांच्यासह सर्व पदाधिकारी व संचालकांचे प्रोत्साहन लाभले