क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

मोहनलाल दोशी विद्यालयाचे चित्रकला परीक्षेत उज्वल यश! 

एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत उज्वल यश संपादन केले!

Kiran G Patil M.No.8884357516


येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत उज्वल यश संपादन केले त्यामध्ये रोहिणी जाधव, संचिता पाटील, गुणेश पोटजाळे, सावरी पवार ,नोहा देसाई, वेदांत सुतार,श्रावणी सावंत, आर्यन चौगुले,मयुरी भोसले या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत तर मयूर भोसले, रितेश घोडके,आदिती जाधव,जान्हवी साळवी ,ऋतुराज साळुंखे, श्रावणी संकपाळ, गुरुप्रसाद ठाणेकर जायना आवटे हे विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर श्रुती यादव, जय सुतार,अभिनव घोडके, श्रुती गुडे, पायल कुंभार,प्रचिती सुतार ,प्रीती नारे,मोनिका पाटील, प्रगती कांबळे,श्रद्धा पाटील या विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी पटकाविली तसेच विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांना माजी कला शिक्षिका एस बी पाटील मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले तर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!