आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शिव बसव जयंती निपाणी महात्मा बसवेश्वर संस्थेत उत्साहात साजरी!

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन केले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी व परिसरातील नामवंत व अग्रेसर श्री महात्मा बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नियमित निपाणी संस्थेत मोठ्या उत्साहात शिव बसव जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी शिवबसव प्रतिमेचे पूजन वेदांत परमने यांनी केले.व उपस्थित मान्यवर संस्थापक चेअरमन व विद्यमान चेअरमन डॉ .सी बी कुरबेट्टी,  व्हाईस चेअरमन सुरेश शेट्टी, व सीईओ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास सर्व सभासद, नागरिक व संस्था कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!