आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

निपाणी कन्या शाळेचा निकाल तब्बल 95 टक्के!

वर्षभर राबवलेल्या अनेक शैक्षणिक उपक्रमामुळे धवल यश

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी (10) येथील दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भागिरथीबाई शाह कन्याशाळेचा, दहावीचा शैक्षणिक वर्ष 23- 24 चा निकाल 95% लागला.शाळेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थीनी खालील प्रमाणे

1 प्रथम क्रमांक:रविना संतोष कोडल्याळे (92.16%)

2 द्वितीय क्रमांक:वैष्णवी संभाजी वृड्डर (92%)

3 तृतीय क्रमांक:श्रावणी भिमगोंडा देसाई (91. 52%)

या विद्यार्थीनींनी प्राविव्य मिळविले. या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेला एकूण प्रशालेतर्फे 113 विद्यार्थीनी बसल्या होत्या. यामध्ये विशेष श्रेणीत् 12, प्रथम श्रेणील 56, द्वीतीय श्रेणीत 20 व पास श्रेणीत 19 अशा एकूण 107 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या.

विद्यार्थिनींना संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शाह व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले. तसेच विद्यार्थीनींना शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ सौ. एस.जे. पाटील व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!