आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन!

विद्यापीठ कुलगुरू प्रा.डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले!

Kiran G.Patil M.No.8884357516


शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात दैनिक पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेला कुलगुरू प्रा.डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. सुमेधा साळुंखे, अक्षय जहागीरदार, सुरज पुरी, स्नेहा कांबळे, सीमा रायमाने, रेखा कांबळे, शबाना मेस्त्री, अंकिता चौगुले आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!