आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

इयत्ता बारावी परीक्षेत देवचंद महाविद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम!

एच एस सी बोर्ड फेब्रु/ मार्च 2024 मार्फत घेतलेल्या परिक्षेत!

Kiran G.Patil M.No.8884357516


एच एस सी बोर्ड फेब्रु/ मार्च 2024 मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेत देवचंद महाविद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम. वाणिज्य, विज्ञान व कला शाखेचा एकूण निकाल 88.23% इतका लागला असून विज्ञान विभागाचा निकाल 94.50%, वाणिज्य विभागाचा निकाल 84.34% तर कला शाखेचा निकाल 77.64% इतका लागलेला आहे . व्होकेशनल विभागाचा 100% निकाल लागला आहे.

शाखा निहाय गुणाानुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

12 वी कॉमर्स

1) चौगुले सिद्धार्थ महावीर-94.83%

2) भाट सौरभ सुनील-91.00%

3) बाबर सरिता आनंदा-89.83%

12 वी सायन्स

1) हवालदार अपूर्वा भिमराव-83.00%

2) कानडे सार्थक सचिन-82.83%

3) राऊत श्रेया कृष्णात-82.67%

12 वी कला

1) कुंभार आरती रामचंद्र-84.50%

2) सय्यद नाजनिन नजीर-82.33%

3) निकम स्नेहल उमाजी-78.83%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह उपाध्यक्षा डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह व खजिनदार सुबोधभाई शाह यांची प्रेरणा मिळाली. तर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ जी डी इंगळे उपप्राचार्य प्रो.डॉ प्रशांत शाह, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य अशोक पवार , पर्यवेक्षिका प्रा संगीता जाधव तसेच डॉ अशोक डोनर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व घटकांच्या मार्फत आणि पालकांच्या मार्फत यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!