आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मोहनलाल दोशी विद्यालयाचे स्कॉलरशिप परीक्षेत यश!

पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (5) अर्जुननगर

येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. असून पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत त्यामध्ये कु अंकिता कृष्णात सुतार (तालुक्यात व जिल्ह्यात पहिली ), कु हर्षवर्धन महादेव पंडीवडे (तालुक्यात पाचवा व जिल्ह्यात 65वा), कु प्रतिक अरूण पाटील (तालुक्यात सहावा व जिल्ह्यात 105 वा ) कु ओम महेशकुमार ढेपसे (तालुक्यात विसावा व जिल्ह्यात 267 वा ),कु श्रीनाथ राजकुमार कुंभार  (तालुक्यात 24 वा) असे क्रमांक पटकाविल्या बद्दल सदर विद्यार्थ्यांचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ प्रतिभाभाभी शाह, डाॅ तृप्तीभाभी शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापक श्रीमती एस. एम . गोडबोले यांच्यासह सर्वशिक्षक, कर्मचारी, पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!