आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मोहनलाल दोशी विद्यालयात दिंडी व पालखी सोहळा उत्साहात

वीणा,टाळ, लेझीमच्या ठेक्यावर विठूनामाचा गजर करत दिंडीने मार्गक्रमण केले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (16) अर्जुननगर 

येथील मोहनलाल दोशी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला पालखीचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांनी केले. यावेळी विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत डोईवर तुळस व कलश घेऊन वीणा,टाळ, लेझीमच्या ठेक्यावर विठूनामाचा गजर करत दिंडीने बसवा नगर मधून मार्गक्रमण केले.

याप्रसंगी आर डी देसाई, एस एच श्रीखंडे , एस. व्ही पाटील, शिक्षक प्रतिनिधी ए डी लकमले, कर्मचारी प्रतिनिधी एस आर भोपळे तसेच व्ही व्ही. पाटील, बी जी माने , बी एल तिप्पे, बी डी यादव,यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!