आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीत लढवय्या मनोज भाऊ जरांगेचा वाढदिवस उत्साहात!

कर्नाटक राज्य क्षेत्रीय मराठा महासंघातर्फे आयोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (1)

अखंड हिंदुस्थानातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून गेली कित्येक दिवस आरक्षणासाठी आपला लढा देत असलेल्या मनोजभाऊ जरांगे पाटील यांचा वाढदिवस निपाणी मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

निपाणी कर्नाटक राज्य क्षेत्रीय मराठा महासंघातर्फे काल धर्मवीर संभाजीराजे चौकामध्ये मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरंगे पाटील यांचा वाढदिवस मराठा बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास निपाणी व ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात एकत्र येऊन जरांगेंच्या दीर्घायुष्या संदर्भात अभिष्टचिंतन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!