आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी नगरपालिकेच्या आयुक्तपदी डी.एस. हरदीची नियुक्ती!

निपाणीतील नागरिकांच्या सर्वसाधारण समस्यांचे निराकरण होणार!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणीतील गोरगरीब व दिनदलित जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून निपाणी नगरपालिकेच्या आयुक्त पदावर मला दुसऱ्यांदा रुजू होण्याची संधी मिळाली असून शहराच्या विकासासाठी आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत नूतन आयुक्त डी एस हरदी यांनी सांगितले. 

काल 2 जुलै 2024 रोजी शुक्रवारी सायंकाळी हरदी यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आयुक्तांचे स्वागत केल्यानंतर ते बोलत होते. प्रथम पालिकेतील अधिकारी कर्मचारी व पालिका कामगार संघाकडून आयुक्त हरदी यांचे स्वागत झाले. यावेळी विविध संघ संस्थांचे पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक यांनी हरदी यांचे स्वागत केले.

कार्यक्रमास आरोग्य निरीक्षक चंद्रकांत गुडुण्णावर, मुख्य अधिक्षक नागेंद्र भादुरे, स्वच्छता विभागाचे विनायक जाधव, महसूल निरीक्षक विवेक जोशी, सुनील कांबळे, अभियंते सागर मेस्त्री, प्रवीण कणंगले, संपत कुरणे ,किरण वासुदेव, शरद सावंत, व्यवस्थापक राजकुमार, एस बी माने,उत्तम चव्हाण, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!