आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

उद्या महात्मा बसवेश्वर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा!

निपाणी गांधी चौक व्यंकटेश मंदिर येथे!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (17)

निपाणी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित निपाणी या शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.

सहकारीच्या क्षेत्रातील अगदी अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली व गोरगरीब जनतेचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी नेहमीच तत्पर असलेली संस्था म्हणून ज्या संस्थांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये महात्मा बसवेश्वर संस्थेचे नाव अग्रक्रमाच्या यादीत घ्यावे लागते. कारण या संस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंबाचे संसार उभारले असून तेथील सर्व कारभार देखील पारदर्शक असून कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून व नागरिकांना त्रास होणार नाही अशा वेगवेगळ्या योजनेतून नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यास ही संस्था यशस्वी झाली असून उद्या होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा देखील अतिशय खेळीमेळीत व सभासदांच्या, ठेवीदारांच्या व कर्जदारांच्या उपस्थितीमध्ये होणार असून या सर्वसाधारण सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उद्या होणारी सन 2023 24 सालाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता व्यंकटेश्वर गांधी चौक निपाणी ते बोलवण्यात आली आहे. तरी आपण सभेला सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!