आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

खा. प्रियंका जारकीहोळी (Priyanka jarkiholi, M.P.) यांच्या हस्ते यरनाळ येथील नुतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन!

मा.आ.काकासाहेब पाटील, युवानेते उत्तम पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (17)

निपाणी तालुक्यातील यरनाळ येथे नूतन ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा नूतन खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणास्तव ते उद्घाटन समारंभास पोहोचू शकले नाहीत.

त्यानंतर उपस्थित प्रियंका जारकीहोळी ,युवा नेते सहकार रत्न उत्तम पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. आपल्या मनोगतामध्ये सर्व नेत्यांनी भाजप आमदारांवर कडाडून टीका केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!