आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये देवचंद कॉलेजचे सुयश!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (31)

जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये देवचंद कॉलेज अर्जुननगर मधील अथर्व बाजीराव पाटील हा विद्यार्थी,17 वर्षाखालील 48 ते 50 वजन गटात सुवर्णपदक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्याला संस्थेचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह उपाध्यक्षा तृप्ती भाभी शाह, महाविद्यालयाच्या प्रचार्या डॉ.जी.डी.इंगळे, उप- प्राचार्य डॉ.पी.पी.शाह, कनिष्ठ विभागाच्या उप-प्राचार्य सौ. एस. पी.जाधव, पर्यवेक्षक ए. एस.डोनर,‌ जिमखाना प्रमुख डॉ.आर.जी.चव्हाण, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!