आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात!

Kiran G.Patil M.no.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी(31) ,अर्जुननगर

देवचंद कॉलेज अर्जुननगर दि. 29 ऑगस्ट 2024 येथे हॉकीचे जादुगार म्हणुन जगविख्यात असलेले भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात जागतिक क्रीडा दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ.एम.एस देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जी डी इंगळे, पर्यवेक्षक डॉ. ए.एस.डोनर, डॉ.सी.एम.नाईक, डॉ. आर के दिवाकर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार क्रीडा शिक्षकांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!