आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

कागल तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (21) देवचंद कॉलेज अर्जुननगर

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कागल येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या खेळाडूंनी डी.आर.माने कॉलेज, कागल यांच्या विरोधात अंतिम सामना खेळला. या अटीतटीच्या सामन्यात, देवचंद कॉलेज अर्जुन नगरच्या १९ वर्षा खालील मुलांच्या संघाने 2 रन्स नी विजय प्राप्त केला. या संघाची जिल्हा स्तरावर निवड झाली असून त्यांना संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा तृप्ती भाभी शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जी.डी.इंगळे ,उप- प्राचार्य डॉ.पी.पी.शाह, कनिष्ठ विभागाच्या उप-प्राचार्या सौ. एस. पी.जाधव, डॉ.ए.एस.डोनर, जिमखाना प्रमुख डॉ. आर. जी.चव्हाण,  क्रीडा शिक्षक निरंजन जाधव, वैभव सोनार, शिवदास चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!