आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

एम.डी. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (26) 

कर्नाटक सरकार व फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगलोर या ठिकाणी झालेल्या कर्नाटक स्टेट लेवल तायक्वांदो स्पर्धेत मोहनलाल दोशी विद्यालयाच्या समर्थ बबन निर्मळे याने फाईट मध्ये गोल्ड , धनश्री अमोल पाटील हिने हाईट मध्ये गोल्ड ,समर्थ पवन राऊत याने फाईट मध्ये गोल्ड मेडल पटकावले तर जानवी विनायक काटे हिने फाईट मध्ये सिल्वर व पूर्वा विनायक साळुंखे हिने फाईट मध्ये सिल्वर मेडल पटकावले. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे

यशस्वी सर्व खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांच्यासह क्रीडा शिक्षक ए एच आळवे ,व्ही व्ही पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!