आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मॉडर्न इंग्लिश स्कूल विद्यार्थ्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड!

Kiran Gopalrao Patil M,88884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (1)

गणेश नगर, चिकोडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मॉडर्न इंग्लिश स्कूल, निपाणी कु.शिवानंद सर्जेराव मगदूम विजेता. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये गेरको स्टाईल कुस्ती स्पर्धेत कु.शिवानंद सर्जेराव मगदूम याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकासह राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी विद्यार्थी कु.शिवानंद मगदूम यास मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या श्रीमती स्नेहा घाटगे  वर्गशिक्षिका स्मिता पोवार यांचे प्रोत्साहन लाभले. व शारीरिक शिक्षक श्री.एस.एस.गोरवाडे,श्री.एस.डी. पवार आणि शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!