आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

स्तवनिधी शाळेच्या 9 विद्यार्थीची राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये निवड!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (5)

उपनिर्देशक क्षेत्र शिक्षण अधिकारी कार्यालय चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा यांच्या वतीने जिल्हास्तरीय सन 2024-25 मध्ये झालेल्या कुस्ती क्रिडा स्पर्धा चिक्कोडी येथे, कराटे स्पर्धा जुगळ येथे व जुडो स्पर्धा स्तवनिधी येथे ए.एस.पाटील हायस्कूल व पी. जी. विद्यामंदिर स्तवनिधी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थी जिल्हा स्पर्धेत यश संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

1)अदिती पाटील याने 62 KG कुस्ती गटात प्रथम क्रमांक,

2) पूर्वीका चौगुले याने 57 KG कुस्ती गटात प्रथम क्रमांक,

3) देवराज टाकमारे याने 55 KG कुस्ती गटात प्रथम क्रमांक,

4) वेदांत दिवटे याने 62 KG कुस्ती गटात प्रथम क्रमांक,

5) सार्थक सादळकर 75 KG कुस्ती गटात प्रथम क्रमांक,

6) ओंकार भोईकर 35 KG जोडो गटात प्रथम क्रमांक,

7) सागर भिंगरे 38 KG जोडो गटात प्रथम क्रमांक,

8) श्रेयस सौंदलगी 55 KG कराटे गटात प्रथम क्रमांक,

9) अभिषेक नाईक 82+ KG कराटे गटात प्रथम क्रमांक,

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाचे संचालक महावीर पाटील, मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ, बी. बी. दादन्नावर, जे. डी. कोरडे, टी. ए. घोसरवाडे व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना दैहिक शिक्षक सचिन बाबन्नावर यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!